best news portal development company in india

  विवाहितेचा कपडे धुत असताना पाण्यात बुडून मृत्यू….

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे “ए वन न्यूज महाराष्ट्र”

सिन्नर

दि. 25=नोव्हेंबर 2025 —

सिन्नर तालुक्यातील शहा येथे एक दुर्दैवी घटना घडली असून विवाहितेचा कपडे धुत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या अकस्मात मृत्यूची बातमी वा- यासारखी परिसरात पसरली व एकच आक्रोश करत कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला.
    सदर घटना ही सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान घडली असून परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. 
शहा येथील राहुल वाघचौरे यांची धर्मपत्नी सौ विजया वय ‌25 . वर्षे. असून सदर मृत विजया वाघचौरे यांच्या पश्चात पती .सासू व दोन लहान मुले असा परिवार आहे.या परिवारवर अचानक झालेल्या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.सदर महिलेला त्वरित रूग्णालयात प्रमाणात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले आहे.
सौ.विजया यांना फिट. येत होते.. अशी चर्चा आहे.या वेळी सुद्धा सदर महिला ही घराजवळ असलेल्या पाण्याच्या चारीवर कपडे  धुण्यासाठी गेली होती.. कपडे धुत असताना अचानक तिला फिट आले. ती त्याच पाण्यात पालथ्या अवस्थेत पडून राहिली.. जास्त वेळ पाण्यात पडुन राहिल्यामुळे तीच्या नाकातोंडात पाणी शिरले व तिचा जागीच मृत्यू झाला… सदर घटना घडल्यानंतर गावातील एक व्यक्ती जवळुन चालली असता सदरील प्रकार उघडकीस आला.. कपडे,बादली व इतर वस्तू चारीवर पडले आहे परंतु क़ोणीच दिसत नाही म्हणून पाण्यात डोकावून पाहिले असता एक महिना पाण्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले.. त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती जवळपास असलेल्या लोकांना दिली.. त्यावेळेस सदर प्रकार उघडकीस आला… घटना दुर्दैवी असुन मृत महिलेवर शेवविच्छदन करून सायंकाळी उशिरा तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले…

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई