आज फोकस मध्ये

नाशिक, दिंडोरी रोड, मेरी- म्हसरूळ परिसरातील स्टेट बँक जवळील ब्रह्मपुत्रा सोसायटीच्या लागून एम.एस. सी.बी.च्या इलेक्ट्रिक डीपीला आज दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान आग लागली, दुर्दैवाने जीवित हानी नाही,….