नासिक ते अमरावती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 2 मूर्ती भेट. श्री समाधान बागल (इतिहास प्रेमी)

प्रतिनिधी नाशिक ,
चांदवड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनाने उठवलेल्या एका मूर्तीच्या बदल्यात 300 मूर्तींचे वाटपकरण्याचे ध्येय समितीने केले आहेत…

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर तिची मूर्तींची वाटप करण्याचे ध्येय नासिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हिरापूर गावातील एका समाज सेवकाने श्री समाधान बागल यांनी केली आहे. मातोश्रींचा यावर्षी त्रिशताब्दी वर्ष भव्यदिव्य स्वरूपात व्हावा. तसेचप्रत्येक गावागावात प्रत्येक वाड्या वस्त्या वरती हा सोहळा व्हावा. या उद्देशानेसंपूर्ण महाराष्ट्रभर या मूर्तींचे वाटप करत आहे. त्यानिमित्त अमरावती येथील काही संघटनांनी मागणी केली असता. त्यांना थेट नाशिक वरून अमरावती येथे मल्हार ,धनगर विकास परिषद अमरावती,मल्हार गर्जना युवा मंच, अंजनगाव सुरजी, डॉक्टर प्रमोद पातुर्डे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
चांदवड उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखली जाणारी होळकर नगरी यामधील काही तरुणांनी मातोश्रींचे स्मारक व्हावे या उद्देशाने इतर जागृत व्हावा या उद्देशाने अचानक स्मारक बसवले. तब्बल 21 दिवस हे स्मारक उभे राहिले . परंतु काही राजकीय द्वेषा पोटी हे स्मारक. उठवण्यात आले. परंतु एक स्मारक उठवल्या त्यानिमित्त तीनशे मूर्ती मातोश्रींच्या संपूर्ण महाराष्ट्रात वाटप करण्यात आल्या हेच ध्येय घेऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य वतीने हे संकल्प पूर्ण करत आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




