best news portal development company in india

कोपरगाव तहसील कार्यालयात दिमाखदार ध्वजारोहण;🇮🇳 महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

SHARE:

प्रतिनिधी: निवृत्ती पगार कोळपेवाडी

🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
कोपरगाव (अहमदनगर): महाराष्ट्र दिनाच्या शुभप्रसंगी कोपरगाव येथील तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण समारंभ पार पडला. आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. कार्यक्रमाला शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मान्यवर नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. शिस्तबद्ध वातावरणात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास बीएसएनएलचे संचालक रवी (काका) बोरावके, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव धरशेठ बागरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना चे संचालक सुधाकर जीरो, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाघचौरे, हाजी मेहमूद सय्यद, वाल्मीक लहीरे, विजय त्रिभुवन, इम्तियाज अख्तर, जनार्धन कदम, बाळासाहेब रुईकर, सोमेश आढाव, माजी नगरसेवक वीरंजी बोरावके, फकीर मामा कुरेशी, दिनकर खरे, शिवाजीराव खांडेकर, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, शिवाजीराव ठाकरे, सचिन गवारे, डॉ. तुषार गलांडे, शिवम काळे, सुनील फंड, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी, चंद्रकांत धोत्रे, सचिन परदेशी, अरुण त्रिभुवन, विकास बेंद्रे, ठकाजीराव लासुरे, सुशांत घोडके, वैभव कानडे, विनोद गांगवे, प्रशांत मोरे, सचिन चोळके, शंकरराव घोडेराव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय यंत्रणा व समाजातील विविध घटक एकत्र येत राष्ट्रभावनेचा जागर साजरा करत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड 9422952513,
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9637100608
प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई