प्रतिनिधी:प्रकाश शिंदे,कारवाडी
कारवाडी:दहेगाव बोलकी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आसाराम मिसाळ हे गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांच्या कार्यालय बाहेर उपोषणास बसलेले असून दहेगाव बोलकी येथे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा सिटी सर्वे नंबर 310 यामध्ये ग्रामपंचायत दहेगाव बोलका यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले व तेथे गाळे बांधून भाड्याने दिलेले आहे.
सामाजिक कार्यकर्ते किशोर मिसाळ यांची मागणी अशी आहे की सिटी सर्वे नंबर 310 जागा जर ग्रामपंचायतीच्या मालकीची असेल तर त्यांनी पुरावा द्यावा परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही म्हणून किशोर मिसाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर व शिर्डी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव माननीय तहसीलदार कोपरगाव यांना वेळोवेळी निवेदने देऊन फक्त उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात.

योग्य तो न्याय मिळत नाही म्हणून आज दिनांक 5.12.2025 वार शुक्रवार येथे सकाळी अकरा वाजल्यापासून न्याय वेळेपर्यंत अर्ध नग्न आक्रोश आंदोलन करत आहे प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करून आंदोलन यांना आंदोलनापासून परा वृत्त करावे अशी मागणी करत आहे आंदोलनाला पाठिंबा देणारे….
प्रतिनिधी प्रकाश शिंदे कारवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





