best news portal development company in india

विरोधांकाचा DNA तपासा … मंत्री कोकाटे …. !
काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना”भिकारी”म्हणणारा आमचा DNA नाही … उदय सांगळे

SHARE:

   प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”

सिन्नर.

    सिन्नर : सध्या सिन्नर तालुक्यात राजकारणाची खिचडी झाली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नसून राजकारणाची पातळी सोडून आरोप केले जात आहे. जनतेला वेड्यात काढण्याचे काम पुढाऱ्यांनी थांबवावे कारण कोण किती पाण्यात आहे कोण कामाचा आहे हे संपूर्ण सिन्नर तालुका ओळखून आहे. सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न बिबट्याचा वाढता वावर आणि जीवितहानी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही सरकारी मदत मिळू शकली नाही जी जनता असुरक्षित असल्याचे तालुक्यातील सर्व जनतेला दिसत आहे तरी सर्वच पुढाऱ्यांनी आरोप प्रत्यारोपाची बाण सोडण्यापेक्षा विकासावर बोलणे अशी मागणी जाणकार मंडळी करत आहे.

   आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनता सावध भूमिकेत असून कोणाला सत्ता द्यायची यावर निर्णय ठाम असून योग्य उमेदवार निवडून देण्याची भूमिका सर्वसामान्य महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांची असल्याचे निदर्शनात येत आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”
,सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई