best news portal development company in india

काका कोयटे हे महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे  सर्वात उत्कृष्ट उमेदवार… ! उपमुख्यमंत्री अजित पवार

SHARE:


प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी

दि ; 29 नोव्हेंबर
कोपरगाव: नगरपरिषद निवडणूक 2025 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची ‘भव्य जाहीर प्रचार सभा’ आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

    ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे हे महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपेक्षा उत्कृष्ट उमेदवार असल्याचे गौरवोद्गार यावेळी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांनी काढले.



       यावेळी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे, जिल्हाध्यक्ष मा.श्री. कपिलजी पवार, माजी नगराध्यक्ष मा. पद्माकांतजी कुदळे, कोपरगाव एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकअण्णा रोहमारे, महानंदाचे माजी व्हा. चेअरमन मा. राजेंद्रबापू जाधव, मा. कारभारीनाना आगवन, मा. नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष मा. प्रविणजी शिंदे, मा. काकासाहेबजी जावळे, मा. संभाजीराव काळे, मा. बाबासाहेबजी कोते, मा. धरमशेठ बागरेचा, मा. बाळासाहेबजी आढाव, डॉ. अजयजी गर्जे, मा. सतीशशेठ कृष्णानी, मा. सुहासिनीताई कोयटे, मा. सुनिलजी गंगुले, मा. चारुदत्तजी सिनगर, मा. कृष्णाजी आढाव, मा. नवाजभाई कुरेशी, मा. वीरेनजी बोरावके, मा. दिनारजी कुदळे, मा. फकीरमामू कुरेशी, मा. संदीपजी कोयटे, मा. स्वातीताई कोयटे, मा. प्रकाशजी दुशिंग, मा. शिवाजीराव ठाकरे आदींसह नगरसेवक पदाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,”एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई