best news portal development company in india

अस्तगाव येथे 7.50 लक्ष रुपये जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून खर्च करून व्यायाम शाळा….

SHARE:

प्रतिनिधी: रमेश नळे,राहता

राहता, दि ;  16 नोव्हेंबर — अस्तगाव येथे राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अस्तगाव यांच्या माध्यमातून आज पासून माजी सरपंच नवनाथराव नळे,सौ.सविताताई चोळके सुनीलराव चोळके तसेच विद्यमान युवा सरपंच पवनराव आरंगळे पाटील त्यांच्या माध्यमातून युवा पिढीसाठी बंदिस्त जिम (व्यायाम शाळा )झाल्याबद्दल सन्मा. खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचे शतशः धन्यवाद

राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अस्तगाव यांनी पाठपुरावा करून रक्कम 7.50 लक्ष रुपये  जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून  खर्च  करून व्यायाम शाळा सुरू केली.आज पासून बंदिस्त जिम तयार केली ,माजी सरपंच नवनाथराव नळे,
सौ.सविताताई चोळके सुनीलराव चोळके तसेच विद्यमान युवा सरपंच पवनराव आरंगळे पाटील त्यांच्या माध्यमातून युवा पिढीसाठी बंदिस्त जिम तयार करून दिली  या प्रसंगी वाल्मीकराव गोर्डे, माजी सरपंच नंदू भाऊ गव्हाणे अशोकराव नळे, केशवराव चोळके,  बाजार समितीचे संचालक संतोष अण्णा गोर्डे, विपुल गवांदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांच्या वतीने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील,खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचे शतशः धन्यवाद

प्रतिनिधी:रमेश नळे”ए वन न्यूज महाराष्ट्र”
राहता
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई