best news portal development company in india

“सावधानतेचा इशारा” पालखेड धरण, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक

SHARE:

.

सर्व नागरिकांना आणि संबंधित शासकीय यंत्रणांना कळविण्यात येते
आज दि.23/09/2025रोजी पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे,  पालखेड धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे पालखेड धरणाच्या उर्ध्व भागातील धरणांचा येवा बघता, जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये 6948 क्युसेक विसर्ग प्रवाहित आहे. तसेच पुढील कालावधीत  धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. *तरी कादवा नदीकाठच्या  नागरीकांना आवाहन  करण्यात येते की नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली  पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.
संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई