सिन्नर: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हितासाठी शेततळे तयार झाली आहे परंतु या शेततळ्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. (बातमी पूर्ण पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)
https://youtu.be/2faW1SPpTVw?si=2xCq6Myz0TmpSVBf
या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी हा मुद्दा कृषिमंत्री व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित केला. शेततळ्यांची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे निदर्शनास आणून दिले..
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शेततळ्यांत मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते.. या कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.. या पार्श्वभूमीवर सिन्नर चे आमदार व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले व चांगलेच धारेवर धरले.. शेततळ्यांची सुरक्षा किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन सरकारने याबाबत योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.. या पुढे शेततळ्यांत होणारी जीवितहानी टळली जाईल असे मत मंत्री कोकाटे व्यक्त केले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






