
चादवड :मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे टोल प्लाजा कंपनी च्या कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न प्रंलबित होते. यासाठी अनेकवेळा विविध मागण्या संदर्भात आंदोलन केले होते .परतु या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांनी आंदोलन करून या कामगारांना न्याय मिळवून दिला त्या अनुषंगाने या टोल प्लाझा कंपनीतील80ते 100 कामगारांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवले व जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांच्या हस्ते प्रहार टोल कामगार संघटना शाखेच्या फलक अनावरन करून उद्घाटन केले.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न प्रंलबित होते. यासाठी अनेकवेळा विविध मागण्या संदर्भात आंदोलन केले होते .परतु या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांनी आंदोलन करून या कामगारांना न्याय मिळवून दिला त्या अनुषंगाने या टोल प्लाझा कंपनीतील80ते 100 कामगारांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवले व जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांच्या हस्ते प्रहार टोल कामगार संघटना शाखेच्या फलक अनावरन करून उद्घाटन केले.
यावेळी प्रहार चे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण ,चंद्रकांत जाधव, टोल सुपरवायझर संजय पाटील, शिवाजी थोरमिसे,लेन्स सुपरवायझर तानाजी भोसले, श्रावण गांगुर्डे, हर्षल थोरमिशे, शशिकांत थोरमिशे, अनिल पवार, अजय पाटील, विठ्ठल सोनवणे, विशाल चव्हाण ,सोपान पवार ,बापू जाधव, सखाराम गांगुर्डे, गणेश कासव. आदि उपस्थित होते.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






