best news portal development company in india

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस,पिकांचे नुकसान…

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर: तालुक्यातील पुर्व भागात विजेचा कडकाडाट व सुसाट वादळी वाऱ्यासह पावसाने धुतले असून पांचाळे , शिंदेवाडी या परिसरात चक्क गारांचा पाऊस झाला असून अचानक आलेल्या पावसामुळे ‌‍‍शेतकरी यांची एकच तारांबळ उडाली कारण उन्हाळ कांद्याच्या काढणीला जोरदार सुरुवात झाली आहे.अनेक ठिकाणी कांदा काडुन कापणी चालू होती परंतु अचानक आलेल्या गारपिटीने शेतातील कांदा तसाच पडून होता त्यामुळे कांद्याचे पीक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर तोडणीस आलेल्या द्राक्षाच्या पिकाच्या फुगवणीवर परीनाम दिसुन लागला. कांदा व द्राक्ष बागायतदार संकाटात सापडलेले असून संबंधित विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जाते आहे.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई