सिन्नर तालुक्यातील भरतपुर-लक्ष्मणपुर येथील ग्रामपंचायत सदस्य पंकज पठारे यांनी कर्मवीर सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी उपोषणाला स्थगिती प्रशासनाकडून मागण्या पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले…

प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:-तालुक्यातील भरतपुर लक्ष्मणपुर येथील दिव्यांग ग्रामपंचायत सदस्य पटारे यांच्या उपोषणाला अखेरीस यश मिळाले असुन कर्मवीर सहकारी साखर कारखाना यांनी पोस्टची दखल घेऊन श्री पटारे यांच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्यास असुन विषयाची लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग सदस्य पटारे यांच्या तीन दिवसाच्या उपोषणानंतर अखेर तोडणे वाल्यांनी उपोषण मागे घेण्यात आले असून सायंकाळी सहा वाजता कारखान्याचे जनरल मॅनेजर व कोपरगाव पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक तसेच ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत लिंबूसरबत घेऊन ग्रामपंचायत सदस्य श्री पटारे यांचे उपोषण सोडण्यात आले असून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. दरम्यान श्री. पेटारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला सरकारी यंत्रणेने कडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला परंतु श्री, पेटारे यांची जिद्द आणि चिकाटी व आत्मविश्वास लक्षात घेता अखेर साखर कारखान्याच्या प्रशासकीय अधिकारी व संचालक मंडळाने या उपोषणची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्या प्रकारे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग सदस्य पंकज पेटारे यांनी अखेर आपलं तिन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला -स्थगिती देण्यात आली आहे.
परंतु ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आपल्या वर उपोषण करण्याची वेळ आली होती त्यामुळे या संदर्भात आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार करण्यात येणार असल्याचे श्री.पेठारे यांनी सांगितले आहे..
aonenewsmaharashtra@gmail.com
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





