best news portal development company in india

कृषी मंत्राच्या घरावर रात्री बारा वाजता प्रहार चे मशाल आंदोलन  

SHARE:

 

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात आमदाराच्या घरावर मशाल पेटवून.आंदोलन जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात…

  नाशिक: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी या विषयावर फसवणूक झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने मशाल पेटवून आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार आहेत. प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख शेतकऱ्यांची कैवारी गणेश निंबाळकर यांनी या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.जिल्ह्यातून हजारो शेतकरीआपापल्या विधानसभा सदस्याच्या घराच्या समोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. तसेच जिल्हाप्रमुख कृषी मंत्राच्या घरासमोर हजारो शेतकरी घेऊन आंदोलन करणार आहेत..
           शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते की आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू परंतु सरकार स्थापन होऊन 100 दिवस उलटून गेले.परंतु शेतकऱ्याचा कुठलाही सातबारा कोरा झाला नाही या मागणीला धरून माननीय शेतकऱ्यांचे नेतृत्व ओम प्रकाश बच्चू कडू हे 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी सायंकाळी 12 वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेच्या आमदाराच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. असं सांगण्यात आले आहे.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई