best news portal development company in india

माजी सरपंच मा.श्री.नारायण दादा सापन सर यांनी घरच्या गाईवर येवढे प्रेम आहे.की गाईने सांगितले उदयभाऊ आमदार होनार…..

SHARE:

  विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या बालेकिल्ल्यात मोठें खिंडार…

सिन्नर प्रतिनिधी -भाऊसाहेब हांडोरे                     विकासकामांचे अभास दाखवून सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत हे सर्वांना माहीत झाले आहे.त्यामुळे ही निवडणूक जनतेनं हातात घेऊन परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महाविकास आघाडी चे ( शरदचंद्र पवार गट ) अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांनी पत्रकार संबंधित करतांना सांगितले.

जातीच्या आधारावर निवडणूक रिंगणात उतरलेले उदय सांगळे हे विधानसभेत जाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे.परंतु तालुक्यातील जनता सुज्ञ असुन त्याचे मनसुबे उधळून लावतील अशी टीका विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
     खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक मैदानात उतरले असून.. लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाया रचला आहे आणि या विधानसभा निवडणुकीत उदय सांगळे यांना मोठ्या मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे व कळस पुर्ण करुन माझी मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी व तसे सर्व स्तरातून प्रयत्न करा.. असं आह्वान खासदार राजाभाऊ वाजे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
      विरोधाकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे लक्षात घेता उदय सांगळे यांच्या रूपाने तालुक्याला एक नवीन तरूण तडफदार चेहरा आमदार म्हणून आपल्याला मिळणार यांत आता कुठलीही शंका नाही.. तरीही रात्री वैर्याची आहे सावध राहा व मतदारांना जागरूक राहून विरोधाकानां संधी देऊ नका असे आवाहन अशोक महाराज घुमरे यांनी केले आहे.

    आमचे बंधु माजी सरपंच मा.श्री.नारायण दादा सापन सर यांनी घरच्या गाईवर येवढे प्रेम आहे.की गाईने सांगितले उदयभाऊ आमदार होनार…..
          ???????????????????? धन्यवाद सरपंच ????
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई