बदल हवा चेहरा नवा
77 राळेगाव विधानसभेतील आदरणीय अशोक मारुती मेश्राम सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हजर सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांसाठी नेहमी कटीबद्ध असे व्यक्तिमत्व असलेले श्री अशोक मारुती मेश्राम
बदल हवा चेहरा नवा ही राळेगाव मतदार संघातील जनतेची मागणी आहे. जनतेला मतदार संघाच्या विकासासाठी त्यांच्या विकासाच्या कल्पना साकार करण्यासाठी नवीन उमेदीचा तरुण तडफदार धडक कार्यक्रम राबवणारा अशोक मारुती मेश्राम हाच उमेदवार पाहिजे आहे असा सूर मतदार संघात सर्वत्र दिसून येतो
मतदार संघातील मागील लोकप्रतिनिधी यांनी आजपर्यंत कुठलाही विकास केला नाही, कुठल्याही सुविधा उपलब्ध केल्या नाही, त्यामुळे मागील लोकप्रतिनिधी बाबतीत जनता नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जनतेला आता नवीन उमेदवार पाहिजे आहे आणि उमेदवार सक्षम काम करणारा असा पाहिजे आहे ,ते सर्व गुण माननीय अशोक मारुती मेश्राम यांच्यामध्ये जनतेला दिसून आले आहे म्हणून जनता हाच उमेदवार पाहिजे असा सूर काढत आहे जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी अशोक मारुती मेश्राम कंबर कसून तयारीला लागले आहे 
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





