यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी विधानसभा आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी कुणाल चौधरी विनीत काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांच्या नेतृत्वात संपन्न झाली या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील उमेदवार उपस्थित होते
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सेक्रेटरी कुणाल चौधरी सर , जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ प्रफुल भाऊ मानकर
यांच्या नेतृत्वात संपन्न झाली ,यामध्ये राळेगाव विधानसभा मतदार संघातील अशोक मारुती मेश्राम यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून पुढील वाटचालीस अशोक मारुती मेश्राम यांना शुभेच्छा दिल्या.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





