best news portal development company in india

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगाव विधानसभा मतदारसंघातील अशोक मारुती मेश्राम यांचे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

SHARE:

 

 

13 सप्टेंबर येणाऱ्या शुक्रवारला उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे.

अतिवृष्टी झाली आहे दुष्काळ घोषित करा.

शेतकऱ्यांना सरसकट ेक्‍टरी 50 हजार रुपये किमान दोन हेक्टर पर्यंत मदत द्या तातडीने द्या

घोषित केलेले अनुदान तातडीने द्या

2023 चा विमा द्या . 2024 पंचवीस ची अतिवृष्टी झाली आहे पिक विमा द्या.

पी एम किसान चे अनावश्यक कारणे दाबून लाभापासून वंचित करू नका

भूमिहीन शेतकऱ्यांना कसत असलेल्या शेतीचे पट्टे द्या

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतीपयोगी सामानावरील अनुदान तातडीने द्या.

शेतकरी बंधूंनो परिस्थिती हलाखीची झाली आहे आपले न्याय मागणे मागितल्याशिवाय शासन देणार नाही त्याकरिता आपल्या हक्काच्या लढाईसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर राळेगावला शुक्रवारी धडक द्या .धडक द्या. धडक द्या. धडक मोर्चा .धडक मोर्चा. धडक मोर्चा. धडक आंदोलन. आपली अनेक कामे बाजूला सारून धडक मोर्चामध्ये सहभागी व्हा सहभागी व्हा सहभागी व्हा न्याय मिळवून घ्या.

विनीत

अशोक मारुती मेश्राम ( मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी) व मित्रपरिवार

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई