best news portal development company in india

कृषिमंत्र्याच्या घरासमोर प्रहारची आंदोलन नाशिक येथे रक्तदान आंदोलन संपन्न..कृषिमंत्र्याच्या घरासमोर प्रहारची आंदोलन नाशिक येथे रक्तदान आंदोलन संपन्न..

SHARE:

aonenewsmaharashtra@gmail.com

शेतकरी कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांग यांना रू.६०००/- मानधन मिळावे यासाठी मा. श्री माणिकराव कोकाटे साहेब (कृषी मंत्री मंत्री) यांच्या घराजवळ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

 “हम तुम्हे खून देंगे,तुम हमे कर्जमाफी दो”

 प्रतिनिधी चांदवड: छत्रपती संभाजीराजे यांची जयंती सर्वोत्तम बलिदानाचे देत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे बलिदान या व्यवस्थेच्या लक्षात याव यासाठी आज बच्चू भाऊंच्या आदेशान्वये माणिकराव कोकाटे सन्माननीय कृषिमंत्री यांच्या घरासमोर रक्ताचे दान करून आंदोलन करण्यात आलं यामध्ये सर्व नाशिक जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच वाक्याची आठवण करून देण्यासाठीचा हा आंदोलनाचा भाग त्याच निमित्ताने अजित पवार किती खोटे बोलतात हे उघडे पडण्याचे हे डाव शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला हा डाव हा पाढा जिंकावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू म्हणजे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले आणि यशस्वी आंदोलन नाशकात सुद्धा झाले कृषिमंत्र्यांच्या घरासमोर या ठिकाणी शेतकऱ्यांनी रक्ताचे दान दिलं आणि सांगितला हम तुम्हे खून देते तुम हमे कर्ज माफी दो याप्रसंगी प्रहार चे जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांनी जिल्हाभरातून तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कृषिमंत्र्याच्या घरावर धडक दिली.आणि एक अनोखी आंदोलन उभे केले.

   याप्रसंगीत प्रहारची नाशिक जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, शहर जिल्हा प्रमुख अनिल भांडणगे,दत्तू भाऊ बोडके प्रहार जिल्हा चिटणीस समाधान बागल, प्रहार नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी दिव्यांग क्रांती जिल्हाध्यक्ष ललित पवार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण. हरिसिंग ठोके, रेवन गांगुर्डे, हरिभाऊ सोनवणे,कमलाकर शेलार,शरद शिंदे अमजद पठण,नवनाथ पगार, साहिल शेख, चंद्रकांत जाधव विनोदमहाराज, संदीप महाराज जाधव, म्हणून पिंटू तिडके गणेश तिडके तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई