best news portal development company in india

नाशिक जिल्ह्यातील वादळी पावसाने पत्र्याच्या शेड खाली दबून एक तरुण जखमी झाल्याची घटना येवल्यात घडली…

SHARE:

नाशिक जिल्ह्यातील वादळी पावसाने पत्र्याच्या शेड खाली दबून एक तरुण जखमी झाल्याची घटना येवल्यात घडली…

 

नाशिकः जिल्ह्यातील येवला शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आज शहरातील गंगा दरवाजा भागात.बँक ऑफ इंडिया समोर असलेल्या शेड दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे पत्र्याचे शेड कोसळले…..त्या शेडखाली असलेला इसम दबला गेला असून तो जखमी झाला आहे.

तसेच परिसरात व शेतकरी वर्गात पावसामुळे तारांबळ उडाली.पावसामुळे अनेकांचे शेडचे व पिकांचे नुकसान होत आहे.

 सततच्या पावसामुळे कांद्याच्या भावात घसरण… शेतकरी हैराण होत आहे.             प्रतिनिधी.        भाऊसाहेब हांडोरे. सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई