प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:- दि : 16 में 2025 आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती संघटना नगरपालिका सह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व जागा लढविणार असल्याचे माहिती सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास दातार यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की खासदार राजाभाऊ वाजे व नामदार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंतर्गत विरोध लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती संघटना निवडणूकीत आपली ताकद आजमावणार आहे यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या देवपूर गटात दोन ते तीन उमेदवार इच्छुक असुन त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाकडे सिन्नर अनेकांनी केली उमेदवारांची मागणी जिल्हा परिषद पंचायत समिती नायगाव गट बाळासाहेब सानप निमगावच्या दोन वेळा सरपंच राहिले बाळासाहेब ठाकरेंचे फॅन आमदार बच्चू कडू यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव त्यामुळे बच्चू कडू चा उमेदवारीला ते आकर्षक त्यांनी मागितली प्रहार जनशक्ती सिन्नर जिल्हा परिषद नायगाव घाटातून उमेदवारी मुसळगाव गटातून संगीत आगळे यांचा सिन्नर तालुक्यामध्ये ऑनलाइन कामाचा व्यवसाय आहे पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत पांढुर्ली गं गण किंवा इतर ठिकाणी आरक्षण निघाल्या जिल्हा परिषद पण लढवायची तयारी कांचन भालेराव उच्चशिक्षित आहे प्रहार त्या प्रभारी आहेत नांदूर शिंगोटे गट व वावी गन कामगार संघटनेचे अध्यक्ष तालुका योगेश कांदळ हे सुद्धा उमेदवारी मागत आहे दत्तात्रय लोंढे हे वावी पांगरी गणातून उमेदवारी मागत आहे माळेगाव बारागाव पिंपरी पाठ पिंपरी असे अनेक गावातून दोन दोन उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे लगेच नावे जाहीर करत नाही जिल्हा परिषदेचे सात व गणातील 14 प्रहार जनशक्ती पक्ष उमेदवारी देईन लवकरात तालुका कार्यकारणी समोर चर्चा करून 15 ते महिन्यामध्ये जिल्हा कमिटी ला जिल्हाध्यक्ष संपर्कप्रमुख महाराष्ट्र यांच्याकडे पाठवू अशी माहिती तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांनी दिले आहेत.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






