नाशिक लॉजीस्टिक हब होण्यासाठी ट्रक टर्मिनल होणे गरजेचे कुभमेळा दृष्टीक्षेप ठेऊन जलद गतीने ट्रक टर्मिनल उभारा-खासदार राजभाऊ वाजेची संसदेत मागणी…..
नाशिक : नाशिक हे भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. यासह वाढत असलेल्या पायाभूत सुविधा आणि विविध रस्ते निर्मिती आदींमुळे नाशिक अधिक महत्वाचं केंद्र बनत चालले आहे. नाशिक हे लॉजीस्टिकच्या अनुषंगाने विकसित होऊन लॉजीस्टिक हब व्हावे यासाठी ट्रक टर्मिनल उभारणे गरजेचे आहे. याबाबत संसदेच्या उन्हाळी अधिवेशनात खासदार राजाभाऊ वाजे यांनी शहराच्या बाह्य भागात ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी केली आहे.
नाशिक शहरात आगामी काळात वाहतूक कोंडी ही भीषण समस्या निर्माण होणार आहे. त्याच्या झळा आत्तापासूनच बसायला सुरवात झाली आहे. ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी ट्रक टर्मिनल हे मोठं साधन ठरणार आहे. तसेच या माध्यमातून शहरातील व्यवसाय, उद्योग वाढीसाठी देखील चालना मिळणार आहे. तसेच कृषी क्षेत्राला चालना देणारा ट्रक टर्मिनल झाल्यास त्यामाध्यमातून नाशिक मधील कांदा, द्राक्ष, डाळिंब आदींसह इतर कृषी उत्पादनात वाढ होते आहे. यासाठी ट्रक टर्मिनल फायद्याचे ठरू शकते….
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





