लाडकी बहीण योजनेतून 60 ते 70 लाख महिलांना वगळण्यात आले….
लाडकी बहीण योजनेचे शासनाकडून अपात्र यादी आणि नावे वगळण्यात येत आहेत, बहिणींचा आठवा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे,म्हणजे फेब्रुवारी चे पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहेत,तर शासनाकडून या हप्त्यासाठी उशीर केलेला आहे ,त्याचे कारण म्हणजे लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे ,आणि ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असे शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. जवळपास 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी या योजनेपासून अपात्र ठरणार आहेत,फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे मार्च महिन्याच्या पहिल्याच हप्त्यात तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असे आम्हाला कळालेल्या माहितीनुसार आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करत आहोत, जेणेकरून ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर त्या बहिणी कोणत्या असणार आहेत.
बघा कोणत्या महिला अपात्र आहे. ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहेत,अशा महिलांना पंधराशे रुपयांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही, ज्या महिला सरकारी योजनेत म्हणजे सरकारी नोकरी आहे, अशा महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार नाही, तर महिलांना यामुळे पंधराशे रुपयांचा हप्ता शासनाकडून रखडण्यात आलेला आहे जेणेकरून शासनाच्या तिजोरीवर 60 ते 70 लाख महिलांचा परिणाम होत आहे,आता ह्या महिला अपात्र झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता या दोन्ही महिन्याचा हप्ता हा आपल्याला लवकरच आपल्या बँक खात्यात जमा होणार आहेत. 60 ते 70 लाख महिला अशा आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत परंतु त्या या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे शासनाकडून अशा महिलांच्या बँक खात्याला कात्री लावण्यात आलेली आहे ,आता या महिलांना यापुढे पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही. आता आपल्याला समजलेच असेल की शासन सध्या हुशार झाले आहे जेणेकरून शासनाच्या तिजोरीवर जो परिणाम होत होता तो आता परिणाम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे.
पण शासनाकडून एक अट जाहीर करण्यात आलेली आहे ती अट आहे की प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यात आपल्याला आपल्या बँकेची केवायसी करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पंधराशे रुपयांचा हप्ता मिळण्यास लाभ होईल कारण असे आहे की जी महिला मयत आहे अशा महिलांच्या बँक खात्यात सुद्धा पंधराशे रुपये जमा होत आहेत त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर परिणाम होत आहे.
आम्ही आपल्याला विनंती करतो की आमची माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्राला नातेवाईकाला नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्यासाठी नातेवाईकांसाठी व खूप गरजेचे आहे…
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





