best news portal development company in india

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक मारुती मेश्राम यांना विविध सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा .

SHARE:

 प्रतिनिधी राळेगाव   

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक मारुती मेश्राम यांना विविध सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा .

 

बदल हवा चेहरा नवा” हा घोष सध्या मतदार संघामध्ये कमालीचानिनादत आहे.
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय अशोक मारुती मेश्राम यांनी प्रचारामध्ये मोठीआघाडी घेतली असून मतदारसंघातील प्रत्येक गावागावातून मतदार त्यांना जुळत आहे मतदार संघामध्ये “बदल हवा चेहरा नवा” या बाबीला हेरून आणि आजी-माजी आमदारांनी मतदार संघातील मतदारांना चाळीस वर्षात विशेषतः शेतकरी शेतमजुरांना मरणासन्न अवस्थेत आणून सोडल्यामुळे मतदार संघातील सर्व मतदार त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज असल्यामुळे मतदार नवीन चेहरा म्हणून अशोक मारुती मेश्राम यांनाच विजयी करू असे जाहीर रित्या बोलत आहे “आम्हाला नवीन आमदार पाहिजे आहे”जुन्या आमदारांनी मतदारसंघाची पूर्ती वाट लावली आहे त्यामुळे ते आता नकोच म्हणून मतदार जिद्दीने अशोक मारुती मेश्राम यांचे सोबत जुळत आहे. कुणबी समाजाचे त रुण तडफदार सामाजिक कार्यकर्तेआशिष भाऊ भोयर श्रीमान म.झाडे गोवारी समाजाचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रभानजी वगार हांडे हरिभाऊ जी शेंद्रे भोई समाजाचे धडाडीचे तरुण तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ते नामदेव रामाजी डायरे प्रधान समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणारे जीवन भाऊ मेश्राम यांनी अशोक मारुती मेश्राम यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला असून आम्ही जीवाचे रान करू रक्ताचे पाणी करू पण अशोक मारुती मेश्राम यांना निवडून आणू अशी भीष्मप्रतिज्ञा करून ही मंडळी अशोक मारुती मेश्राम यांच्या प्रचाराला लागली आहे अशोक मारुती मेश्राम यांनी चौफेर प्रचार मोहीम सुरू केली असून आजी-माजी आमदारांचे खोट्या भूलथापा आणि कोणततेही आमिषआता मतदारांना आकर्षित करू शकत नाही असे मतदारसंघांमध्ये जाहीर रित्या ऐकण्यात येत आहे….

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना”

मतदारसंघांमध्ये मनसेचे अशोक मारुती मेश्राम यांचे पारडे आता जड होताना दिसत असल्याचे चित्र मतदार संघामध्येआहे . आजी-माजीआमदार आम्हाला नको आहे असे जाहीर वक्तव्य मतदार करीत आहे .
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई