best news portal development company in india

सप्तशृंगी गड घाट रस्ता आज 23 25 व 26 सप्टेंबरला सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत बंद राहणार

SHARE:

  1. सप्तशृंगी गडावर पुढील महिन्यात नवरात्र उत्सव तसेच कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव होणार आहे. त्यासाठी भाविकांची सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गर्दी होणार असल्याकारणाने सप्तशृंगी गडावर जाणारा रस्ता त्यामध्ये मोठे डोंगर आहे,त्या डोंगरावर दरड कोसळण्याची शक्यता असते या अनुषंगाने शासनाने रस्त्यावरील दरड कोसळू नये,या साठी कामकाज सुरू केलेला आहे तरी 23 25 व 26 सप्टेंबर या तारखेला सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी सकाळी सात ते बारापर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी……..
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई