समस्या अनेक उपाय एक.. …अशोक मारुती मेश्राम
प्रत्यक्ष गाव भेटी लोकांच्या विविध समस्या व प्रश्नवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी लगेच समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न …..”समस्या अनेक उपाय एक” या उक्तीप्रमाणे माननीय अशोक मारुती मेश्राम यांचा उपक्रम मोठा………
प्रतिनिधी राळेगाव, 26 सप्टेंबर 2024
राळेगाव मतदारसंघ 77 मध्ये अशोक मारुती मेश्राम ग्रामीण प्रत्यक्ष जाऊन भेटी घेत आहे भेटी घेऊन जनतेच्या समस्या व प्रश्नांवर चर्चा करून त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित विभागाला सूचना करून समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न जोमान सुरू आहे, हा उपक्रम मतदार संघात अशोक मारुती मेश्राम यांनी बऱ्याच दिवसापासून सुरू केलेला आहे, आणि या उपक्रमाला जन समुदाय खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, तसेच जनतेची मागणी आहे की, “चेहरा नवा बदल हवा “याप्रमाणे अशोक मारुती मेश्राम यांना मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील जनता प्रतिसाद देत आहे,
या उपक्रमात स्थानिक नेते तसेच कार्यकर्ते ही सहभागी होत आहे आणि जनसमानसात याचा प्रचारही करत आहेत अनेक गावांना भेटी दिल्या आहे
या माध्यमातून अशोक मारुती मेश्राम सक्षम असे उमेदवार आहे, अशोक मारुती मेश्राम साहेब हे गेल्या 35 वर्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस खात्यात नोकरी केलेले असल्यामुळे त्यांना पूर्ण कायद्याची माहिती आहे ,आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकदही त्यांच्यामध्ये आहे, मागील 30 40 वर्षात होऊन गेलेले, आमदार यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या शेतकरी वर्गासाठी तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यापासून वंचित ठेवले आहे,,, म्हणून मतदारसंघात प्रवेश करून जनतेचे सर्व छोटे-मोठे प्रश्न समस्या सोडवण्याचा त्यांनी ठाम ठरवले आहे, या अनुषंगाने जनता ही त्यांच्या सोबत आहे असे जनसामान्य जनता बोलत आहे ,,,,जय सेवा…
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





