सिन्नर , दि : 20 नोव्हेंबर —
सत्ताधारी सिन्नर नगर परिषदेच्या शिवसेना गटात उभी फूट …
उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सी खेस ..स्थानिक नेतृत्वाच्या कारभाराला व ठराविक नगरसेवकाच्या मुक्तीदारीला कंटाळून खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाचे नगरसेवक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गटात सामील होऊन उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब उगले यांना देण्यात आले असून त्यांची एक मात्र निवड करण्यात आली आहे.. शिवसेनेची सत्ता असलेल्या नगरपालिकेत राजकीय वादळ तयार झाल्याने आकडे गटात फूट पडले असून मंत्री कोकाटे यांच्या गटाला अर्धे नगरसेवक येऊन मिळाल्याने आता उपनगराध्यक्ष हे कोकाटे यांच्या कडे आलेअसून बाळासाहेब उगले ही उपनगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील ..परंतु उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अजून दीड ते दोन वर्षे बाकी असताना ही नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





