पत्रकार:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर ———————————————————————-


सिन्नर:-सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथे पिरसाई दुध संकलन केंद्र गेल्या सात वर्षापासून सुरू केले आहे.. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या या संस्थेने सामाजिक ऐक्य निर्माण केले असून दरवर्षी उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू देण्याची परंपरा कायम राखत यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर लोखोंच्या बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे…. सोमवारी होणा -या या समारंभात पहीलं बक्षीस होंन्डा कंपनीची मोटर सायकल देण्यात येणार असल्याचे शाकीर भाई यांनी सांगितले...
प्रथम पहिल्या बारा सभासदांना हजारो रुपये किंमतीची भेट वस्तू देण्यात येणार आहे.. तर इतर सर्व च सभासदांना पैठणी साड्या देण्यात येईल अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे… मागील वर्षी दिवाळीत जवळपास दोन लाखांचा खर्च करून सभासदांना बक्षिसे देण्यात आली होती… या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर भेट वस्तू देण्यात येईल.. यासाठी शाकीर भाई यांना जवळपास तीन ते चार लाखांपेक्षा जास्त खर्च करून उत्पादकांना देऊन दिवाळी गोड होणार आहे या समारंभात सहभागी होण्याचं आह्वान केलें आहे. तसेच उचल घेणार्या सभासदांना 25 पैसे तर उचल न घेणाऱ्या सभासदांना 50 पैसे प्रमाणे रिबिट देण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे…
या समारंभाला पाथरे येथील माजी सरपंच दुध संवस्थेच चेअरमन मच्छिंद्र चिने , कोळगाव माळ माजी सरपंच अंबादास कदम.उत्तम मोकळ, बंडू कुमावत, सर्जेराव चंद्रे कचेश्वर जुँधारे.बालममिया पटेल, निसार पटेल, बाळासाहेब कदम, अल्ताफ पटेल, डॉ. गोरे, डॉ, अशोक वाकचौरे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत…

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





