best news portal development company in india

२४ जुलै संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन…

SHARE:

 

चांदवड तालुक्यातील अनेक ठिकाणी चक्काजाम होणार..

 

प्रतिनिधी चांदवड:शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी चांदवड तालुक्यातील अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहे. शेतकरी शेतमजूर यांनी एकत्र येऊन जात पात धर्म,पक्ष, राजकीय विचार बाजूला ठेऊन कष्टकरी शेतकरी ,शेतमंजुर मेंढापाळ,समाज एल्गार करणार असल्याची माहिती शेतकरी वर्गाकडून मिळत आहे.

   शेतकऱ्यांची कैवारी माननीय माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी. अन्नत्याग आंदोलन करून, एकशे पंचवीस किलोमीटर पायी यात्रा काढून सरकारला इशारा देत आहे. आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त मंत्रालयावरती हजारो ट्रॅक्टर सहित बिऱ्हाड घेऊन मंत्रालयावरती धडक देणार आहे. याच धर्तीवर नाशिक जिल्हातील चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रारोड शिरवाडे फाटा, वडाळी सोग्रस फाटा चांदवड, राहुड उमराणा तालुक्यील,सर्व गांव खेड्यात सर्व रस्ता चका जाम करणार असल्याचे तालुक्यातील शेतकरी मेंढपाळ कामगार, दिव्यांग एकत्र येऊन आंदोलन करणार आहे.

 तर संपुर्ण नाशिक जिल्हा चक्का जाम राहिल,तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी व शेतमजुरांनी या चक्काजाम मध्ये संपूर्ण ताकतीसह उपस्थित रहावे व चक्काजाम मध्ये आपला सहभाग नोंदवावा ही विनंती.. एक शेतकरी कडून करण्यात येत आहेत आहे.कर्जमाफीसाठी एक दिवस शेतकरी बांधवसाठी रस्त्यावर उतरावे लागेल. आणि सरकारला इशारा देखील देण्यात येणार आहे अधि अधिवेशनामध्ये समिती गठीत करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची ही ताकीद या चक्काजाम आंदोलनातून सरकारला मिळेल.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई