best news portal development company in india

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त अहिल्या घाट रामकुंड येथे महा कुंभ. भारतभरातून साधुसंत आनंद यात्रेला उपस्थित….तीनशे मूर्ती वाटप संकल्प निमित्त आनंद यात्रेची सांगता–समाधान बागल…

SHARE:

 त्रिशाताब्दी जयंती निमित्त खासदार राजाभाऊ वाजे व अण्णासाहेब मोरे, मुकुंद राजे होळकर,साधू संत उपस्थितीत अहिल्या आरती,गोदा आरतीने आनंद यात्रेची सांगता संपन्न झाली…या वेळी भारतभरातून साधुसंत आनंद यात्रेला उपस्थितती……

 प्रतिनिधी नाशिक: नाशिक गोदावरी अहिल्या घाट येथे झालेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा स समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी अनोख्या स्वरूपाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी तीनशे मूर्तींचे वाटप केले एक गाव एक मूर्ती याप्रमाणे 300 मूर्ती वाटून 300 गावांमध्ये एकाच वेळी जयंती साजरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच 300जागी जयंती साजरी होणार या आनंदात त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये 28 मे 2025 रोजी इंदोरचे सध्याचे युवराज यशवंत राजे होळकर यांच्या हस्ते त्यांना साखर वाटप करून आनंद यात्रेची सुरुवात केली व मागील तीन दिवसात जेथे जयंती तेथे साखर वाटप आनंदाची साखर वाटून समाधान बागल यांनी आपली आनंदयात्रा साजरी केली आणि या भव्यदिव्य आनंद यात्रेमध्ये त्यांनी जिथे जिथे मूर्ती दिल्या व जिथे जिथे उत्तम स्वरूपात जयंती साजरी झाली त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला या आनंद यात्रेदरम्यान नाशिक ते चांदवड असा संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये मूर्ती वाटल्या त्या गावांमध्ये त्यांनी प्रवास केला तसेच या आनंद यात्रेचे अवचित्य सांगितले व या आनंद यात्रेची सांगता करत असताना सालाबाद प्रमाणे याही वर्षी 31 मे रोजी संध्याकाळी रामकुंड नाशिक या ठिकाणी गोदाआरती व अहिल्या आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत असते. ह्या आनंद यात्रेची सांगता करताना प्रमुख अतिथी साधू संत, महात्मे, खासदार राजाभाऊ वाजे व श्री स्वामी समर्थ केंद्राचे माननीय श्री. अण्णासाहेब मोरे, होळकर घराण्याची वंशज मुकुंद राजे होळकर, त्रीशताब्दी वर्षानिमित्त होळकर घराण्याची वंशज श्रीमंत,नानासाहेब श्रीमंत,होळकर मुकुंद राजे होळकर खासदार राजाभाऊ वाजे साहेब, , मा श्री अण्णासाहेब मोरे, महंत भक्ती चरणदास महाराज पंचवटी, महंत राजेंद्र दास महाराज अहमदाबाद, निर्वाणी आखाडा, महंत मुरलीदास महाराज अयोध्या, महंत मुरूम दास महाराज अहमदाबाद महंत रामजी दास महाराज चित्रकूट, महंत बैसनदास महाराज अयोध्या, महंत माधवदास महाराज वृंदावन, महंत महेंद्र दास महाराज छत्तीसगड महंत,बालका केसनंद महाराज उज्जैन, महंत महेंद्र दास महाराज उज्जैन, महंत दिसंबर दास महाराज गुजरात भावनगर, महंत शामकेश्वर दास महाराज नाशिक, हे भारतभरातून साधुसंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याहातून अहिल्या आरती तसेच आनंद यात्रेची सांगता करण्यात आली.
         या प्रसंगी प्रमुख उपस्थिती समाधान बागल राजेंद्र बागुल दिगंबर मोगरे, पुनम ताई मोगरे, शोभाताई काळे,संगीता ताई पाटील,प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, दत्तू बोडके,प्रहार शहर प्रमुख श्याम गोसावी भाजपा सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश धापसे, बब्बू भगत,या जन्मोत्सवाचे अध्यक्ष,निवृत्ती धात्रक हेमंत शिंदे,शशिकांत कोथमीरे,भूषण जाधव,सुभाष शिरोळे,वैभव रोकडे,तसेच हजारो होळकर प्रेमी मातेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.हे प्रमुख अतिथी आनंद यात्रेच्या सांगतेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांचे हातून गोदाआरती व अहिल्यादेवी आरती संपन्न झाली त्याचप्रमाणे नाशिक मधील अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई