best news portal development company in india

सिन्नर : दि. 23 एप्रिल — सिन्नर औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर … महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर –!

SHARE:

सिन्नर : दि. 23 एप्रिल — सिन्नर औद्योगिक वसाहतीत कंपन्यांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर … महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

सिन्नर:-सिन्नर माळेगाव एमआयडीसी मध्ये महिला कामगार व कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर सकाळी महिला नऊला कामावर येते सहाला सुट्टी होती दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडतो याला कारणीभूत कंपनी व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्थापन आहे म्हणून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार संघटनेने व महिला संघटनेने केले आहेत लवकरात लवकर पोलीस अधीक्षक ओपन नाशिक जिल्हा ग्रामीण पालवे साहेबांची भेट घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार पोलिसाने प्रत्येक कंपनीला काही सूचना केल्या पाहिजे किती लोक मध्ये गेले किती लोक बाहेर आले यावर दुर्लक्ष केले जातात वाचमेन हे बिहारी आहे गुन्हेगार आहे ती कुठली सुरक्षा व्यवस्थित पाळत नाही तरी कामगार आयुक्त यांनी व पोलीस आयुक्त यांनी आदेश देऊन कामगारांची सुरक्षा व्यवस्थित ठेवा प्रहार जनहित कामगार संघटनेला रस्त्यावर उतरावे लागेल मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे नाहीतर प्रहार जनशक्ती कामगार संघटना महिला कामगार संघटना तीव्र आंदोलन शोधण्याचा इशारा जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश कहांदळ महिला तालुका अध्यक्ष पुष्पा भोसले महिला शहराध्यक्ष संगीता आगळे यांनी पत्रकार द्वारे दिला आहे कैलास दातीर पुष्पा भोसले संगीता आगळे योगेश कांड दत्तात्रय लोंढे चंद्रकांत डावरे अँड विलास खैरनार जिल्हा उपाध्यक्ष वैशाली अनवट संपर्कप्रमुख सुनील जगताप पत्रकार सुनील वाघ कार्याध्यक्ष गणेश थोरात प्रकाश थोरात आशाताई गोसावी कार्याध्यक्ष आदी सह कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नुकताच हिंदुस्तान या थंड पेय बनवणाऱ्या कंपनीमध्ये आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीमध्ये ही घटना झाली आहे प्रहार जनशक्ती च्या महिला संघटना आक्रमक. 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई