त्रिशताब्दी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्त होणार पुनश्च जतन.

SHARE:

aonenewsmaharashtra@gmail.com

नासिक:  

 त्रिशताब्दी वर्षानिमित्त माळवाची उपराजधानी चांदवड तून राजधानी महेश्वर मध्ये मातोश्री मूर्ती जतन संवर्धन करण्यासाठी मूर्ती प्रस्थान….

    पुनश्च होणार जतन..  प्रशासनाने सुपूर्त केली समितीकडे पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती…
       त्रिशताब्दी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्त होणार पुनश्च जतन. 
           चांदवड  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती मागील वर्षी अज्ञात व्यक्तीने बसवलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती चांदवड सोमा टोल नाका या ठिकाणी जमा होती, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मोत्सवासाठी तीनशे वर्षे पूर्ण होत आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी त्रीशताब्दी वर्ष म्हणून हे वर्ष घोषित केले आहे . ही मूर्ती प्रशासनाने जतन करण्यासाठी परत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांच्याकडे सुपूर्त केली आहेत. योग्य प्रकारे जतन संवर्धन होण्यासाठीतसेच ज्या मातोश्री ने संपूर्ण भारतभर काम केले. चांदवड नगरी ला मातोश्रीमुळेच ओळख निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन. ही मूर्ती मातोश्रींची राजधानी माहेश्वरी नर्मदेच्या तिरी जतन करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वंशज यशवंतराव होळकर रिचर्ड होळकर यांच्या हातून महेश्वर होळकरांची राजधानी या ठिकाणी 25 फेब्रुवारी रोजी जतन होणार आहे. या मूर्तीचे योग्य ते जतन होईल आणि खरे मातोश्रींची जन्मोत्सव तीनशे वर्षा निमित्त साजरा होईल. त्रीशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर तीनशे मूर्तींचे वाटप करण्याचे ध्येय समाधान बागल व समितीने केले आहे.त्यांनाही मूर्ती स्वाधीन करून मध्य प्रदेश मध्ये. महेश्वरी च्या घाटावर जतन करण्याचे ध्येय ठेवली आहे. आजची मूर्ती थेट महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी चांदवड या ठिकाणाहून मध्यप्रदेश मध्ये उत्तर महाराष्ट्राची राजधानी महेश्वरी या ठिकाणी या मूर्तीचे पूजा अर्चा करून संवर्धन होणार आहे. या भव्य सोहळ्या प्रिन्स श्रीमंत रिचर्ड शिवाजीराव होळकर,युवराज होळकर (तृतीय) यांच्या हातून या मूर्तीचे स्थापना 25 /2 /2025 सायंकाळी चार वाजता रोजी होणार आहे..ही संवर्धन होण्यासाठी चांदवड पोलीस स्टेशनचे पी.आय कैलास वाघ साहेब,मच्छिंद्र भाऊ बिडगर,श्याम गोसावी, तसेच होळकर नगरीतील होळकर प्रेमींनी प्रयत्न केले..
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

सबसे ज्यादा पड़ गई