नाशिक:-सोमवार दि.१७फेब्रुवारी २०२५ रोजी नासिक येथे पत्रकार भुषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे असे नाशिक मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सौ. मेघाताई राजेश शिंपी संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील “कर्तृत्ववान स्त्री-पुरुष” यांचा सन्मान सोहळा होतं आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान केला जाणार आहे अशी माहिती मनु मानसी महिला सेवाभावी संस्था संस्थापिका मेघा राजेश शिंपी, कविता पाटील. ब्रँड अॅम्बेसेडर, अॅड.विनया नागरे कायदेशीर सल्लागार, धनश्री गायधनी कार्याध्यक्षा, सुरेखा घोलप कार्याध्यक्षा, मिरा आवारे सह कार्य अध्यक्षा,सुनिता पाठक सह कार्यध्यक्षा, विशाखा खैरनार मार्गदर्शक सल्लागार, डॉ.ज्योती केदारे सांस्कृतिक अध्यक्ष, रचना चिंतावार सांस्कृतिक अध्यक्ष,सौ कविता गायके आरोग्य आणि सेवा, यमुना लिंगायत महिला संघटक अध्यक्ष,जया बुरूंगे महिला संघटक अध्यक्षा यांनी दिली आहे
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांची यादी 1.मा.श्री.सुभाष विठ्ठलराव कांडेकर ,दिव्य मराठी देवळाली कॅम्प प्रतिनिधि
2.मा.श्री अनिल केदारे .पत्रकार ,भारत माझा न्युज
3.मा.श्री.संजय मगन हिरे,अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज
4.मा.श्री.संतोष राजगिर गिरी, दैनिक देशदूत निफाड विभागीय कार्यालय प्रमुख तथा निफाड तालुका प्रतिनिधी
5. मा.श्री .संजय परमार, नाशिक न्युज
6. मा.श्री विजय कानडे.. लोकशाही न्युज, सक्षम पोलीस टाईम 7
. मा.श्री . विलास भालेराव. लोकमत आणि रोखठोक पोलीस टाईम्स चे संपादक
8. मा.श्री.विजय बागुल. दक्ष न्युज चॅनल
9. मा.अफजल पठाण.. दैनिक गावकरी
10. मा.श्री मंगेश कुळकर्णी. प्रेस रिपोर्टर स्टार न्यूज
11. मा. श्री.लक्ष्मीकांत शिंदे. लोकमान्य न्यूज
12. मा.श्री.शैलेंद्र साळी.पत्रकार आणि फोटोग्राफर
13. मा. श्री. लक्ष्मण सोनवणे. पत्रकार दैनिक प्रहार, दैनिक लोकनामा
14. मा.श्री.योगेश खरे..झी 24तास वृत्तवाहिनी
15. मा. श्री. शेखर देसाई.ज्येष्ठ पत्रकार. लोकमत प्रतिनिधी. लासलगाव
16. मा. श्री मुकुल कुलकर्णी.. ए. बी. पी माझा
17. मा.श्री.सागर निकाळे.दै. महासागर, उपसंपादक लोकशाही न्युज चॅनल
18. मा.श्री सुनील शिंदे. ग्लोबल मराठी.पुणे
19. मा. सौ.कृतिका मराठे.दैनिक महाराष्ट्र लोकनामा
20. मा. श्री सौरभ अमृतकर.. लोकमत पत्रकार
21. मा. श्री. प्रविण पवार. सिन्नर, महाराष्ट्र 24तास news.
22. मा. श्री. तुकाराम रोकडे. त्र्यंबकेश्वर. दैनिक लोकमत
23. मा. श्री. विश्वास लचके. नाशिक लोकशाही न्युज चॅनल
24. मा. गौरी प्रविण सुर्यवंशी. नाशिक. ए. बी न्युज वृत्त निवेदिका
25. मा. श्री तुषार गावंडे. देशदूत पत्रकार
26. मा.ॲड विनया नागरे . युवा मराठा
27. मा.श्री.मुकुंद बावीस्कर. दैनिक भ्रमर
28. श्री रामभाऊ आवारे. दैनिक महाराष्ट्र सारथी
29. ज्योती हंगे. के. बी मराठी न्युज
30. मा. गुड्डू शेख. दिशा न्यूज रिपोर्टर
31. संदीप काकड. निर्भीड ज्योत न्यूज रिपोर्टर
32. रेखा संजय पवार . सिलोड न्यूज, express मराठी न्युज
33. श्री.ज्ञानेश्वर सांगळे,पञकार महाराष्ट्र 7/12 न्युज चैनल .यांना पुरस्कार देण्यात येणार आहे यांची उपस्थिती महत्त्वाची आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






