.
प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:-तालुक्यातील आमदार माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री झाल्यापासून पहिल्यांदा ते मंत्रालयात गेले व त्यांनी कृषी खात्यात्याचा पदभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते. शेतकरयांना अर्ज करण्याची. तसेच त्यासाठी विविध प्रकारच्या कागदपत्रे सादर करावी लागणार नाही.
या पुढे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट पैसे जमा केले जाणार आहे….
त्यामुळे सरकारी यंत्रणेने लाडक्या बहिणीच्या योजनेप्रमाणे आता पुढे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट पैसे जमा केले जाणार आहे तशी योजना तयार केली जाईल व ती लवकरच अमलात आणली जाईल असे आश्वासन दिले.कृषी क्षेत्रातील औषधे व गोळ्या यांच्या गुणवत्ता आणि दर्जा हा ढासळत चालला आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा आणखी अडचणींत येत आहेत हे लक्षात घेऊन या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात येईल व संबंधित उत्पादनांचे व वितरकाचे सत्यता पडताळून पाहण्यासाठी खास नियम व अटी यांची पडताळून पाहणे आवश्यक आहे असे वाटते.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......







