best news portal development company in india

प्रवास करताना टोल भरावा लागणार नाही या निर्णयामुळे सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे………

SHARE:

प्रतिनिधी सिन्नर:-भाऊसाहेब हांडोरे 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,

    साठ किलोमीटर अंतरावर कुठेही टोल नाका असता कामा नये असे असले तरी आपण स्थानिक गावकरी असल्याचे पुरावे सादर करून टोल फ्री पास काढुन घ्यावा व प्रवास करताना तो पास जवळ ठेवावा व टोल मागणारे कर्मचारी किवा अधिकारी यांना दाखवा..

         त्यामुळे तुम्हाला  पुढे प्रवास करताना टोल भरावा लागणार नाही याची दक्षता घ्या.. कारण स्थानिक गावकरी व शेतकरी यांच्या कडून टोल आकारला जात असेल तर ते बेकायदेशीर आहे, त्यामुळे सर्वसामान्य समाजाची दिशाभूल केली जात आहे व विनाकारण टोल वसुल केली जात आहे ती त्वरित थांबवावी अशी अपेक्षा श्री.गडकरी साहेब यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना व प्रवास करताना टोल भरावा लागणार नाही या निर्णयामुळे सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे……….

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई