best news portal development company in india

सिन्नर शहरातील गरीब होत करू मुलांसाठी उद्योजकता विकास शिबिर संपन्न झाले…..

SHARE:

aonenewsmaharashtra@gmail.com
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

      सिन्नर तालुका बारा बलुतेदार व आलुतेदार महासंघाच्या वतीने आज सिन्नर शहरातील गरीब होत करू मुलांसाठी उद्योजकता विकास शिबिर संपन्न झाले…..

          सिन्नरचे प्रसिद्ध व्यावसायिक श्री अरुण भाऊ रायजादे यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर शहरातील गरीब होत करू मुलांसाठी उद्योजकता विकास शिबिर संपन्न झाले, या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक श्री नारायण जी क्षीरसागर साहेब  होते,यांनी उपस्थित सर्व तरुणांना उद्योजक विषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले पुढील वाटचालीसाठी सदर तरुणांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली.
   याप्रसंगी महासंघाचे तालुकाप्रमुख श्री किरण कोथमीरे यांनी सर्व उपस्थित यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब पवार यांनी केले. 
    सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी श्री अनिल भाऊ सरवार, श्री दत्ताजी गोळेसर, श्री कैलास भाऊ झगडे, श्री रवींद्र गिरी ,श्री दिनेश जी कापडणे, श्री राजाभाऊ निकम, श्री अरुण भाऊ बागुल, श्री पगार साहेब, श्री मनोहर रूप नारायण, श्री आंबेकर साहेब यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न प्रयत्न केले.

          aonenewsmaharastra@gmail.com

              प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई