best news portal development company in india

सिन्नर तालुक्यातील वावी गावानजीक वावी कडून कोपरगाव कडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यांत भिषण अपघात,

SHARE:



          “एवन न्यूज महाराष्ट्र”                      Aone News Maharashtra

 सिन्नर प्रतिनिधी – भाऊसाहेब हांडोरे

   सिन्नर: आज संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान शिर्डी हुन मुंबई कडे घेऊन जाणारया खाजगी लक्झरी बस ला सिन्नर तालुक्यातील वावी गावानजीक विद्युत महामंडळ वितरण कार्यालयासमोर वावी कडून कोपरगाव कडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यांत भिषण अपघात झाला,असून यात तिन जणं गंभीर जखमी झाले आहेत तर बाकी इतर सर्व प्रवासी सुखरूप आहे.

       सिन्नर तालुक्यातील नाशिक – शिर्डी हायवेवर पाथरे शिवारात आज संध्याकाळी सहा वाजता च्या दरम्यान विद्युत वितरण कार्यालयासमोर लक्झरी बस व ऊस घेऊन जाणारया ट्रॅक्टर यांच्यांत भिषण अपघात झाला. असून यात ट्रॅक्टर च्या ड्रायव्हर सह तिन जणं गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून इतर प्रवासी सुखरूप बाहेर काढले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिली आहे.

     याबाबत सविस्तर माहिती घेऊन गुन्हा नोंद करण्यात येईल गुन्हा नोंद करणयाच काम चालू आहे असे श्री.शिंदे यांनी सांगितले आहे. 

   aonenewsmaharastra@gmail.com 
सिन्नर प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई