best news portal development company in india

सिन्नर तुकाराम दिघोळे यांचा आज स्मृतिदिन, विनम्र अभिवादन…..

SHARE:

 (ANM) उपसंपादक ज्ञानेश्र्वर सागळे:

 सिन्नरच्या तहानलेलल्या मातीला विकासाची गती देणारे माजी मंत्री, व्ही एन नाईक संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत तुकाराम दिघोळे साहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन……

   : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथली ते भूमिपुत्र म्हणून त्यांची ओळख होती.
सिन्नर तालुक्याच्या राजकारणात त्यांचे अढळ स्थान होते. 1985 ते 1999
पर्यंत सलग 15 वर्ष ते सिन्नरचे आमदार राहीले. युती शासनाच्या काळात 1995 ते 1999 या काळात उर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपद भूषविले.
जिल्हा बॅंकेचे संचालक, उर्जा, ग्रामविकास मंत्री, राज्य सहकारी बॅंकेचे
विभागीय अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी
साखर कारखान्याचे अध्यध्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार पाडल्या.
शरद पवार यांच्या एस काॅंग्रेस, पुलोदच्या काळात ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीनवेळा ते सिन्नरचे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिजीत, विवाहीत मुलगी असा परिवार आहे.
      सिन्नरच्या तहानलेलल्या मातीला विकासाची गती देणारे माजी मंत्री, व्ही एन नाईक संस्थेचे माजी अध्यक्ष दिवंगत तुकाराम दिघोळे साहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…,.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई