सिन्नर प्रतिनिधी – भाऊसाहेब हांडोरे
दिवाळी निमित्त सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील दुध डेअरीच्या मुस्लिम मालकाकडून आनंदाचा वर्षाव केला आहे तसेच चांगल्या प्रतीचे दुध उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना जवळपास सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या वस्तू वाटत करून एक सर्वभाव समावेश एकतेचा आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
या वेळी बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या बक्षीस समारंभाच्या वेळेस त्यांनी तब्बल दोन-तीन लाख रुपये किंमतीच्या वस्तू वाटप करून परिसरात एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.
पिरसाई दुध संकलन केंद्र या नावाने नवीन उपक्रम सुरू असून या संकलन केंद्रात एकुण सभासद 125 असून या दूध संकलन केंद्रात दोन हजार लिटर दूध संकलन होते. या दूध संकलन केंद्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
: सुमारे आठ वर्षांपासून संघाष्यातुन निर्माण झाले वैभव
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर – साईलक्ष्मि बॅंकेचे अध्यक्ष मच्छिंद्र चिने . जेष्ठ नेते अंबादास कदम.बंडु कुमावत.हाजिबाबा शेख.बाळासाहेब कदम.सर्जेराव चंद्रे. तर प्रास्ताविक या.सरपंच उत्तम मोकळ यांनी केले आहे…
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





