best news portal development company in india

77 राळेगाव विधानसभा मतदारसंघात अशोक मारुती मेश्राम यांच्या रूपाने नवीन चेहरा हवा अशी जनतेची मागणी….

SHARE:

77 राळेगाव विधानसभा मतदारसंघात आदरणीय अशोक मारुती मेश्राम यांच्या रूपाने नवीन चेहरा हवा अशी विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण मतदारांची जनतेची मागणी…..

प्रतिनिधी राळेगाव:-

       जिल्हा- यवतमाळ, 77 राळेगाव विधानसभा मतदारसंघात अशोक मारुती मेश्राम हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे, मागील तीन ते चार वर्षात मेश्राम साहेबांनी संपूर्ण मतदार संघाचा सर्वे केला त्यात असे दिसून आले की मागील लोकप्रतिनिधींच्या कामाच्या विकास बघता, येथील मागील प्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचा विकास मतदारसंघांमध्ये केलेला नाही या अनुषंगाने मेश्राम साहेब मतदार संघात जोमाने कार्य करत आहे आणि हे कार्य बघून आदरणीय मेश्राम साहेब हे जनतेच्या मनात बसले आहे, जनसेवा करण्यास दोन ते तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे ,या कामांमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नवीन चेहरा या दृष्टीने लोक अशोक मारुती मेश्राम यांच्याकडे आमदार म्हणून पाहू लागले आहे, तेथील जनतेची वारंवार संपर्क साधून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनतेच्या समस्या सोडविण्यास आदरणीय मेश्राम साहेब लागलेले आहे.

https://www.youtube.com/@AoneNewsMaharashtra/videos

       जनतेचे असे म्हणणे आहे की, मागील काँग्रेसचे आमदार हे दोन वेळेस मतदार संघात निवडून आलेले नाही तसेच त्या अगोदरही निवडून आले तेव्हा त्यांनी काही विकास केलेला नाही म्हणून काँग्रेस पक्षाने माजी काँग्रेसचे आमदार यांना तिकीट न देता , काँग्रेस पक्षाला कमजोर न करता ,काँग्रेस पक्षाने आदरणीय अशोक मारुती मेश्राम यांना तिकीट जाहीर करावे व पक्ष वाढीस मेश्राम साहेब यांचा चांगला हातभार राहील व मतदार संघात विकास होईल, जनसामान्यांचे मत आहे…

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:-9422952513

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई