best news portal development company in india

स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री सह 19 राजकीय मान्यवरांना, उच्चस्तरीय चौकशी होऊन न्याय मिळावा.

SHARE:

 


शेतकरी पुत्राची स्वतः च्या रक्ताने लिहिले पत्र राज्यपाल व राष्ट्रपती तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडवणीस साहेब व वंचित चे मा.प्रकाश आंबेडकर साहेब, यांच्या  सह  20 राजकीय मान्यवरांना पत्र, पत्रांद्वारे उच्चस्तरीय चौकशी होऊन न्याय मिळावा अशी मागणी……

       प्रतिनिधी नाशिक :
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात नगरसुल या गावी राहत असलेले शेतकरी पुत्र श्री.कृष्णा भगवान डोंगरे या व्यक्तीवर इतकी वाईट वेळ आली की त्याला स्वतःच्या रक्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब तसेच राजकीय मान्यवर यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ आली आहे.
   
 ह्या शेतकरी पुत्राला सांगायचे आहे की, मी व माझ्या कुटुंबावर इतकी वाईट वेळ आली आहे की, इंग्रजांच्या काळात सुद्धा कोणी भोगले नसेल अशी परिस्थिती आमच्या कुटुंबावर ओढावली आहे. तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन न्याय मिळावा ही विनंती….,
लिहिलेली पत्र खालील प्रमाणे……
 तरी योग्य तो न्याय द्यावा….

 

 

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई