प्रतिनिधी नाशिक:-
रविवार दि.०६/१०/२०२४ रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नाशिक येथील कार्यालयात राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा अध्यक्षांसह सह विचार सभा संपन्न झाली…


१) विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार देऊन निवडणुका लढण्याचे एकमताने ठरले.
२) विधानसभेची निवडणूक पार्टीचे #उपाध्यक्ष, #तुषार_निकम यांच्या #नेतृत्वात लढण्याचे एकमताने ठरले.
३) ‘आपली महायुती, महाआघाडी थेट जनतेशी’, असे म्हणत २० उमेदवारांची चाचपणी ही करण्यात आली.
पुढील आठवड्यात पुन्हा पुढील २० उमेदवारांची चाचपणी करणार आहोत.
निर्भय महाराष्ट्र पार्टी, महाराष्ट्र Jitendra Bhave Tushar B Nikam Rajendra Gaidhani
वरील सर्वांचे Facebook आणि Instagram चे #fans #followers हे लाखोंच्या घरात आहेत.
पक्षाचे अध्यक्ष – #मा_जितेंद्र_भावे यांचे fans and followers हे सबंध महाराष्ट्रभर अगदी कानाकोपऱ्यात आहेत. त्यामुळे #निर्भय_महाराष्ट्र_पार्टी मोठ्या वेगाने आणि मोठ्या मताधिक्याने वाढत जाणार.
असे भविष्यातील संकेत आहेत.
#लढा_आमचा, #पाठींबा_जनतेचा
उपाध्यक्ष – तुषार बबनराव निकम
सरांचे फोन नाही लागले तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा ✍️पत्रकार ज्ञानेश्वर सांगळे(9637100608)
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




