बातमी पूर्ण वाचा……
विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक उमेदवारांची एक सर्वे ऑनलाइन घेण्यात आला या ऑनलाइन सर्वे मध्ये आदरणीय अशोक मारुती मेश्राम साहेब यांना मतदारानी भरपूर मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली आहे.


प्रतिनिधी राळेगाव:- 77 राळेगाव – राळेगाव तालुक्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जो सर्वे सत्ताधारी पक्षाकडून सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्यात आला त्यामध्ये कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणारे श्री अशोक मारुती मेश्राम यांना सर्वात जास्त टक्केवारी मध्ये मतदारांनी पसंती दर्शविली आहे, दुसऱ्या क्रमांकावर विद्यमान आमदार श्री डॉ अशोक उईके हे आहे, यावरून निश्चितच कळते की राळेगाव तालुक्यातील मतदारांना नवा चेहरा अपेक्षित आहे, त्यामागे अशोक मारुती मेश्राम यांची मेहनत आहे.अख्खा मतदारसंघ पिंजून काढुन गोरगरीब जनतेची अनेक कामे मार्गी लावली आहे ,ते या मतदारसंघात ठान मांडुन बसले असुन जनतेच्या सुखदुःखात हिरहिरीने भाग घेत आहे, दोन अँब्युलन्स जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे..
खाली दिलेली लिंक क्लिक करून ऑनलाइन सर्वेचे ओट बघावे……
https://strawpoll.com/XmZRQJA4wgd/results
जनतेच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र,निवारा या साध्या सोप्या समस्या येथील जनप्रतिनिधी सोडवू शकले नाही. त्यामुळे जनता पुनः पुन्हा रिंगणात उतरणाऱ्या उमेदवाराला संधी देणार नाही असे एकंदरीत चित्र आहे.. चेहरा नवा,बदल हवा हा जनतेचा नारा सर्वत्र ऐकू येतोय…..

जय सेवा….
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




