best news portal development company in india

नाशिकमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून जाहीर निषेध

SHARE:


दिव्यांगांना राजकीय आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, नाशिक, यांच्याकडून जाहीर निषेध……

    प्रतिनिधी नाशिक :

   दि.28 सप्टेंबर 2024

        राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगणा राजकीय आरक्षण बद्दल बेताल वक्तव्य केले म्हणून नाशिक प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन करत असताना पोलिसांनी दिव्यांगांची धरपकड केली यावेळेस ललित पवार ,रुपेश परदेशी, मिर्झा ,बापू जाधव ,पोलिसांनी दिव्यांग बांधवांना पकडून नजर कैदेत आज दिवसभर बिना अन्न पाण्याचे  दाबून ठेवले…..

     प्रहार दिवंगत क्रांती आंदोलनाचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तसेच राज्य समन्वयक संध्याताई जाधव नाशिकच्या वतीने आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचा आयोजन मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमरावती दौऱ्यावर असताना दिव्यांग बांधवांनी विचारला असता आमचा जो मोर्चा आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणं आहे पेन्शन वाढली की नाही वाढली पाहिजे, दिव्यांग यांना आरक्षण मिळाले की नाही पाहिजे या वक्त्यावर अजित पवार यांनी दिव्यांग यांचा मान न राखता,त्यांच्या माध्यमातून त्यांची बाईट दिली त्या बाईट मध्ये ते म्हणे आम्ही काय खुरपायला जायचे का, सर्वांसाठीच ते करायचं का असे असं उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले,यावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे म्हणणे ,आम्ही आरक्षण मागतोय तर भिक मागत नाहीये,आम्हाला आम्हाला दोन डोळे नाही कान नाही हात नाही पाय नाही या अधिकारातून आम्ही आरक्षण मागतो आहे,

आणि ह्या माध्यमातून अजित पवारांना मुख्यमंत्री साहेब असतानाही असं उत्तर देणं हे योग्य नाही तरी आमच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि आमच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने आमच्या सर्व दिव्यांग बांधव नाशिक नगरीत जाहीर निषेध करत आहोत.

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई