प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर _———————————————————————
. सिन्नर: भाजपा मध्ये प्रवेश करताच भारत कोकाटे यांची स्थानिक स्वराज्य निवडणूक साठी तयारी सुरू ठाकरे गटातून केला भाजपमध्ये प्रवेश क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी काही दिवसापासून बंधू माणिकराव कोकाटे यांच्यापासून वेगळा सुभा केला होता. उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटात सामील झाली होती.



परंतु विधानसभा निवडणुकीत वाजे यांनी तत्कालीन आमदार व मंत्री माणिकराव कोकाटे यांना पक्षाला धोका देऊन ऐनवेळी कोकाटे यांना निवडुन आणण्यासाठी प्रयत्न केला . तेव्हा पासून भारत कोकाटे हे नाराज होते.. त्यामुळे त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करताच भारत कोकाटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सक्रिय झाले आहे असल्याचे चित्र समोर आले आहे… शरद पवारांच्या पक्षाच्ये तत्कालीन उमेदवार उदय सांगळे या़ना धोका देऊन सिन्नर तालुक्यातील नागरिक व मतदार यांना फसवणूक केली असल्याची भावना अनावर झाल्याने भारत कोकाटे यांनी यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.. परंतु भारत कोकाटे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असला तरी कोकाटे यांना जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत तर नाही ना ? असा सवाल सवाल सिन्नर तालुक्यातील सर्व मतदार व्यक्त करत आहे..

संपादक:अरुण गायकवाड,उपसंपादक:ज्ञानेश्वर सांगळे,”एवन न्यूज महाराष्ट्र” जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:9422952513
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




