होळकर वाडा, रंगमहाल – पत्रकार परिषद
अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित प्रेस कॉन्फरन्स व नियोजन बैठकसिलेक्ट ही नाही हो रहा आहे जीr
दिनांक – ११ मे २०२५ | वेळ – सकाळी ९:०० वा. | स्थळ – होळकर वाडा, रंगमहाल
धनगर समाजाच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्यच्या वतीने नियोजन बैठक तसेच आगामी संमेलनाच्या घोषणेसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेला आपली उपस्थिती ही आमच्यासाठी सन्मानाची आणि प्रेरणादायी ठरेल.
या वेळी खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत :
१) प्रा. डॉ. अभिमन्यू टकले, सोलापूर – संस्थापक अध्यक्ष, धनगर साहित्य संमेलन
२) श्री. बाळासाहेब कर्णावर पाटील – व्हा. चेअरमन, श्री श्री सद्गुरू साखर कारखाना, राजेवाडी
३) श्री. चोपडे सर – अध्यक्ष, अहिल्या शिक्षण संस्था, सांगली
४) श्री. संभाजीराव सुळ – संचालक, लातूर जिल्हा सहकारी बँक | माजी चेअरमन, मांजरा सहकारी साखर कारखाना
५) श्री. चंद्रकांत हजारे – ज्येष्ठ पत्रकार, लातूर
६) श्री. उज्वल कुमार माने – संपादक, सोलापूर
७) श्री. विनायक काळदाते – कार्याध्यक्ष, धनगर धर्मपीठ, महाराष्ट्र राज्य
८) श्री. ढोमणे साहेब, अमरावती – सचिव, धनगर साहित्य संमेलन
नियोजन आयोजक : श्री. समाधान बागल
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




