best news portal development company in india

नाशिक जिल्हा सह.बॅकच्या घोटाळ्या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सह 25 माजी संचालकांना व 12 अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश …

SHARE:

पत्रकार:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
   सिन्नर, दि: 21 मार्च — सिन्नर चे विद्यमान आमदार व राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली असून 347 कर्ज वाटपात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून 182 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आली आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने या सर्व सभासदांना धोका दिला आहे.त्यात कोकाटे याचा महत्वाचे भुमिका आहे त्यामुळे कोकाटे हे सर्व स्तरातून किती भ्रष्टाचारी आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर झाले आहेत
.
  काही वर्षापूर्वी झालेल्या नोटबंदी काळात  श्री, कोकाटे यांनी सत्याचा गैरवापर करून कुठलेही नोंद न करता फक्त नोटा बदलून घेतल्यानंतर बॅक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. सर्वसामान्य समाजाची व शेतकरच्या हितासाठी स्थापन केली होती परंतु कालांतराने या बॅंकेच्या सभासदांना वाऱ्यावर कोकाटे यांनी दबावाखाली येऊन सरकारची दिशाभूल करत अनेक वर्षे सभासदांना फसवले होते. त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत असलेल्या या बॅंकेच्या सभासदांना अनेक दिवसांपासून अडचणी वाढल्या आहेत कारण अनेक सभासदांनी बॅकेत आपल्या मुलीच्या ( विवाह )लग्ला साठी तुटपुंजी का होईना आपली रक्कम या बॅकेत जमा केली होती , या संशस्वस्थेवर विश्वास होता त्याला आमदार माणिकराव कोकाटे यांनी तडा गेला होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या कोकाटे यांना जनता कधीच विसरू शकणार नाही हे लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व शेतकरऱ्यांनी कोकाटे यांना दोषी ठरवून नाराजी व्यक्त केली आहे.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई