प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर मोहदरी घाटात अज्ञात वाहनाने धडकेत बिबटया जागीच मृत वनअधीकारी कांगणे मॅडम यांना घटनेची माहिती देताच अर्धातासात गस्ती वाहन घटनास्थळी हजर बिबट्यास डोक्यास मार लागल्या मुळे जागीच मृत्यू झाला मोहदरी वन उद्यान सिन्नर येथे नेण्यात आले…
सिन्नर — तालुक्यातील मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली असुन वनाधिकारी श्रीमती कांगणे मॅडम विषेश लक्ष दिल्याचे समजते परंतु बिबट्या चा जागीच मृत्यू झाल्यानं ते बिबट्या चा जिव वाचवु शकले नाही.कारण वाहनांचा बिबट्यास जबर धक्का बसला होता व त्याचा जागीच गतप्राण झाला आहे त्यामुळे तालुक्यातील हळहळ व्यक्त होत आहे. सध्या तालुक्यातील सर्व च भागात बिबट्या चा वावर जास्त प्रमाणात वाढल्याने अनेक दिवसांपासून तालुक्यातील पुर्व भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या पुर्वी बर्याच ठिकाणी प्राणघातक हल्ला करून अनेक जणांना जिव गमवावा लागला असल्याचे घटना घडल्या आहेत हे टाळण्यासाठी संबंधित विभागाने या खास उपाय योजना करण्याची गरज आहे असे मतं मनसे शहरं अध्यक्ष गणेश मुत्रक यांनी व्यक्त
केले आहे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





