best news portal development company in india

सिन्नर तालुक्यातील उमेदवार उदय सांगळे निवडून आणण्याचा प्रयत्न, तालुक्यातील दादागिरी मोडून काढणार-भारत कोकाटे.

SHARE:

तालुका प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे

     प्रतिनिधी सिन्नर.दि. २६ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील निवडणूक रिंगणात उतरलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली असून खासदार राजाभाऊ वाजे यांनी संबंधित करतांना सांगितले की. कार्यकर्त्यांनी माझ्या बद्दल मनात किंतु – परंतु ठेऊ नये राजकारणात थोडे फार मतभेद असू शकतात.परंतु उमेदवार जाहीर झाला त्याचवेळी हे मतभेद संपले आहे.उदय सांगळे यांच्या सारख्या यूवा नेतृत्व विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावे. तालुक्यातील विकास आणि प्रगती साधण्यासाठी युवा नेतृत्वाचा आवाज विधानसभेत पाठवण्यासाठी एकजुटीने काम करावे.असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मजुर फेडरेशन चे संचालक श्री.भारत कोकाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की. आपल्याला विकत घेणारा अजुन जन्माला आला नसल्याचे ठासुन सांगितले. तसेच माझ्या विषयी चुकीचे मेसेज पाठवून आपल्या बद्दल गैरसमज पसरवले जात आहे याला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की शेवटपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उदय सांगळे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार व तालुक्यातील असलेली दादागिरी मोडून काढणार असल्याची घणाघाती टीका केली. पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील निवडणूक रिंगणात उतरलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली असून खासदार राजाभाऊ वाजे यांनी संबंधित करतांना सांगितले की. कार्यकर्त्यांनी माझ्या बद्दल मनात किंतु – परंतु ठेऊ नये,राजकारणात थोडे फार मतभेद असू शकतात.परंतु उमेदवार जाहीर झाला त्याचवेळी हे मतभेद संपले आहे.उदय सांगळे यांच्या सारख्या यूवा नेतृत्व विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावे. तालुक्यातील विकास आणि प्रगती साधण्यासाठी युवा नेतृत्वाचा आवाज विधानसभेत पाठवण्यासाठी एकजुटीने काम करावे.असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

          याप्रसंगी मजुर फेडरेशन चे संचालक श्री.भारत कोकाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की. आपल्याला विकत घेणारा अजुन जन्माला आला नसल्याचे ठासुन सांगितले. तसेच माझ्या विषयी चुकीचे मेसेज पाठवून आपल्या बद्दल गैरसमज पसरवले जात आहे याला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की शेवटपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उदय सांगळे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार व तालुक्यातील असलेली दादागिरी मोडून काढणार असल्याची घणाघाती टीका केली.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई