best news portal development company in india

निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेची नाशिक मध्ये आज बैठक

SHARE:

प्रतिनिधी नाशिक :-     

   आज (२०/१०/२०२४) नाशिकमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेची बैठक घेण्यात आली, आजच्या बैठकीचे मार्गदर्शक तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली, उपस्थित निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नाशिक मध्य विधानसभेचे उमेदवार नितीनजी रेवगडे तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टीचे योगेशजी कायस्थ यांनी मार्गदर्शन केले, आजच्या या बैठकीमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, उपस्थित असलेले नाशिक मध्य विधानसभा उमेदवार नितीनजी रेवगडे यांनी वाहतुकी संघटना का व कशासाठी असावी याविषयी मार्गदर्शन केले , तसेच योगेश जी कायस्थ यांनीही उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले,                        या बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली,

1) जयश्री सुरेश बर्वे, महिला जिल्हाध्यक्ष 

2) सुरेश मधुकर बर्वे, छत्रपती संभाजी नगर नाका, पंचवटी अध्यक्ष 

3 ) श्याम देवराम भारस्कर, पंचवटी विभागीय सचिव 

4 )अरुण चंद्रभान गायकवाड, वाहतूक संघटन 

5 )संतोष शंकर सांगळे, मखमलाबाद अध्यक्ष

6) अजय दिनकर कापुरे जुना आडगाव नाका अध्यक्ष 

7) अरुण गंगाधर आढाव, नाशिक मध्य अध्यक्ष

8) विकास शांताराम सूर्यवंशी, दत्तनगर पेठ रोड अध्यक्ष         

तसेच.

9) ज्ञानेश्वर यशवंत सांगळे यांना वाहतूक संघटनेच्या पदासाठी वेटिंग, त्यांचं पद हे पुढील बैठकीत निश्चित करण्यात येईल,

वनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय करण्यात आला व पुढील बैठकीस त्यांच्या प्रमाणपत्र तसेच सत्कार करण्यात येणार आहे असे योगेशजी कायस्थ यांनी सांगितले व या आजच्या बैठकीचा चहापाणी घेऊन समारोप केला,, 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई